सातबारा Watch

← खामगांव

Ferfar #2517 · खामगांव

जुन्नर, पुणे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
560
Talathi
विजय किसन डामसे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- गिताबाई अर्जुन शिंदे रा. खामगांव(खाता क्रमांक379) गट/सर्व्हे क्रमांक560, क्षेत्र 3.5100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 3.4900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- प्रदिप अर्जुन शिंदे , (खाता क्रमांक :-377)गट/सर्व्हे क्रमांक 560 लागवडीयोग्य क्षेत्र 3.4900 आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक जुन्नर जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3165 दिनांक 28/12/2015 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.