Ferfar #388 · चावंड
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 246
- Talathi
- ओंकार मारुती निर्मळ
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : रे.मु.नं.252.2025
आदेश दिनांक : 17/03/2026
मौजे -चावंड येथिल जमिन खातेदार वादी 1)ज्ञानेश्वर तुकाराम शेळकंदे प्रतिवादी 1)यशवंत तुकाराम शेळकंदे 2)नानाभाऊ तुकाराम शेळकंदे 3)भागाबाई तुकाराम शेळकंदे मयत 3अ)पार्वती जयराम गवारी गट नंबर 246 चे दिवाणी व फौजदारी न्यायालय जुन्नर यांचे कडील आदेश क्रमांक रे.मु.नं.252/2025 दिनांक 17/03/2025 वरून खालिल प्रमाणे वाटप केले असे.
1)वादी 1)ज्ञानेश्वर तुकाराम शेळकंदे यांचे वाटणीस आलेली शेत जमिन पुढील प्रमाणे गट नंबर 246 क्षेत्र 1.2220 हे.आर पो.ख 0.00 हे.आर पश्चिमेकडील दिशेचे क्षेत्र ,
2)प्रतिवादी 1)यशवंत तुकाराम शेळकंदे यांचे वाटणीस आलेली शेत जमिन पुढील प्रमाणे गट नंबर 246 क्षेत्र 1.0400 हे.आर पो.ख 0.00 हे.आर उत्तरेकडील समान अर्धा हिस्सा
3)प्रतिवादी 2)नानाभाऊ तुकाराम शेळकंदे यांचे वाटणीस आलेली शेत जमिन पुढील प्रमाणे गट नंबर 246 क्षेत्र 1.0400 हे.आर पो.ख 0.00 हे.आर उत्तरेकडील समान अर्धा हिस्सा
तसेच येणेप्रमाणे शेतमिळकतीचे वर्णन त्यातील झाडे झुडुपे व इतंबभूत वस्तूसहित व जाण्यायेण्याच्या वाहिवातीच्या हक्कासह असे.सदर दाव्यातील प्रतिवादी नंबर 3अ)पार्वती जयराम गवारी यांनी त्यांचा दावा मिळकतीतील असणारा संपूर्ण हक्क व हिस्सा वादी व प्रतिवादी यांच्यासाठी कायमस्वरूपी सोडून दिला असून तशी हक्कसोड संमतीही दिली आहे.आदेशाप्रमाणे नोंद आदेश दप्तरी दाखल केला असे.