Ferfar #391 · चावंड
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09-10-2026
लिहुन घेणार : खडकुंबे .आदी.वि.का.सेवा.सह.सोसा.ली.खडकुंबे, मु.पो.खडकुंबे ता.जुन्नर जी.पुणे
लिहुन देणार : रोहीदास नागु घुटे रा. चावंड यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 188,189,191,230 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.