सातबारा Watch

← चावंड

Ferfar #393 · चावंड

जुन्नर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
278, 45, 49
Talathi
ओंकार मारुती निर्मळ
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026 लिहुन घेणार : खडकुंबे आदी वि का सोसा ली, खडकुंबे लिहुन देणार : भिमा तुकाराम उतळे रा. चावंड यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 278,45,49 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.