Ferfar #202 · केळी
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 231
- Talathi
- ओंकार मारुती निर्मळ
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026
लिहुन घेणार : खडकुंबे आदी वि का सोसा ली, खडकुंबे
लिहुन देणार : भिमा तुकाराम उतळे रा. केळी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 231 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.