सातबारा Watch

← निरगुडे

Ferfar #4028 · निरगुडे

जुन्नर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
228
Talathi
सरफराज तुराब देशमुख
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री कुलस्वामी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. वाशी, नवी मुंबई, शाखा- जुन्नर तर्फे विनायक पोपट पानसरे गहाणखत लिहुन देणार : सुरेश बाळाजी ताजणे रा. निरगुडे यांनी दुय्यम निबंधक जुन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 6693-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 650000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 228 क्षेत्र 0.3100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश बाळाजी ताजणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 650000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : प्रसाद सुरेश ताजणे- सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,