सातबारा Watch

← शिंदे

Ferfar #985 · शिंदे

जुन्नर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
96
Talathi
नाना पांडुरंग ठाकरे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026 लिहुन घेणार : विविध कार्यकारी सोसायटी राळेगण, विविध कार्यकारी सोसायटी राळेगण लिहुन देणार : मधुकर दारकू खिलारी रा. शिंदे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 96 क्षेत्र वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.