सातबारा Watch

← शिंदे

Ferfar #988 · शिंदे

जुन्नर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
13
Talathi
नाना पांडुरंग ठाकरे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026 लिहुन घेणार : राळेगण विविध कार्यकारी सोसायटी ली, आपटाळे ता जुन्नर जी पुणे लिहुन देणार : वाल्मिक कमलाकर खिलारी रा. शिंदे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 13 क्षेत्र 0.3000 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.