सातबारा Watch

← शिंदे

Ferfar #989 · शिंदे

जुन्नर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
136, 156, 29, 31
Talathi
नाना पांडुरंग ठाकरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026 लिहुन घेणार : राळेगण वि का से सह सोसा, राळेगण लिहुन देणार : किसन नामदेव वाघमारे रा. शिंदे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 136,156,29,31 क्षेत्र 2.5200 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.