सातबारा Watch

← राळेगण

Ferfar #1192 · राळेगण

जुन्नर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
110, 117, 139, 140, 267, 303, 304, 324, 354, 359, 73, 86, 89
Talathi
नाना पांडुरंग ठाकरे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : राळेगण विविध कार्यकारी सोसायटी ली राळेगण, राळेगण लिहुन देणार : अंकुश निवृत्ती उंडे रा. राळेगण यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 110,117,139,140,267,303,304,324,354,359,73,86,89 क्षेत्र वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.