सातबारा Watch

← कुसुर

Ferfar #3779 · कुसुर

जुन्नर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
225
Talathi
सुदर्शन अरुण बनसोडे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : कुसुर विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी लि, मु. पो. कुसुर तालुका जुन्नर जिल्हा पुणे लिहुन देणार : विनय विलास दुराफे रा. कुसुर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 225 क्षेत्र 2.2000 वर रक्कम रुपये 800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.