Ferfar #3780 · कुसुर
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : कुसुर विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी लि., मु. पो. कुसुर तालुका जुन्नर जिल्हा पुणे
लिहुन देणार : खंडू नारायण ताजवे रा. कुसुर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 171,173 क्षेत्र 0.6400 वर रक्कम रुपये 250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.