Ferfar #2984 · येणेरे
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 91
- Talathi
- विजय किसन डामसे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : गिरीजात्मक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. येणेरे ता.जुन्नर जि.पुणे.
गहाणखत लिहुन देणार : प्रविण गुलाब जठार ,प्रशांत गुलाब जठार रा. येणेरे यांनी दुय्यम निबंधक जुन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 7370-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 91 क्षेत्र 0.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण गुलाब जठार ,प्रशांत गुलाब जठार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.