Ferfar #1569 · काले
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 185
- Talathi
- दीपक जयंत फुंडे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/09/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया, येणेरे
लिहुन देणार : उज्वला अनिल दातखिळे रा. काले यांनी दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 185 क्षेत्र 0.2400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उज्वला अनिल दातखिळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक येणेरे/कृषी/२०२६-२७ दिनांक 18/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.