सातबारा Watch

← पाडळी

Ferfar #3144 · पाडळी

जुन्नर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
465
Talathi
अमित ज्ञानेश्वर वायकर
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री कुलस्वामी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. वाशी, शाखा- जुन्नर तर्फे विनायक पोपट पानसरे गहाणखत लिहुन देणार : सोहम संतोष चव्हाण रा. पाडळी यांनी दुय्यम निबंधक जुन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 7408-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 465 क्षेत्र 2.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोहम संतोष चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : आदित्य संतोष चव्हाण- कर्जदार (खाता क्रमांक :- 1632) ,