Ferfar #1433 · सोमतवाडी
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 130
- Talathi
- अमित ज्ञानेश्वर वायकर
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. वाशी, नवी मुंबई, शाखा- जुन्नर, ता. जुन्नर, जि. पुणे. तर्फे विनायक पोपट पानसरे
गहाणखत लिहुन देणार : सत्यनारायण मधुकर हिले रा. सोमतवाडी यांनी दुय्यम निबंधक जुन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 7409-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 130 क्षेत्र 0.0250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सत्यनारायण मधुकर हिले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सुप्रिया स्वप्निल शेरकर- संमती देणार (खाता क्रमांक :- 272) ,
रेश्मा प्रकाश काळे- सहकर्जदार (खाता क्रमांक :- 272) ,
प्रकाश बबन काळे- सहकर्जदार (खाता क्रमांक :- 272) ,