Ferfar #3775 · बारव
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 58/7
- Talathi
- अमित ज्ञानेश्वर वायकर
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
खातेदार:शैला शांताराम जगताप यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर शिवशक्ती नागरी सहकारी पतसंस्था मर्या. जुन्नर शाखा- जुन्नर यांचेकडून दिनांक 23/10/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 650000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत यांचेकडील दुय्यम निबंधक जुन्नर यांचेकडे रिलीज डीड दस्त १२१४/२०२६ दिनांक दि.१८/०२/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.