सातबारा Watch

← आगर

Ferfar #6567 · आगर

जुन्नर, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
28/4/ब, 32/2, 32/3
Talathi
ज्योती जयसिंग गायकवाड
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-11-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.जुन्नर/रस्ता/143/एसआर /35/2024 आदेश दिनांक : 18/11/2025 नुसार अर्जदार महादेव भिकाजी महाबरेव व पंढरीनाथ भिकू शेटे यांना म.ज.म.अधि.1966 चे कलम 143 नुसार व शासन निर्णय क्र.-जमीन -2025/प्र.क्र.47/ज-1अ मंत्रालय मुंबई, दिनांक 22 मे 2025 मध्ये नमूद केल्यानुसार अर्जदार यांनी मागणी केलेला रस्ता योग्य पर्याय असल्याने अर्जदार यांना मौजे-आगर येथील जमीन गट नं.35/1,35/2,35/3अ,35/3ब,35/3क मध्ये जाणे-येणेसाठी प्रतिवादी यांचे स.नं./गट नं.(28,32,34 व 35)पैकी 28 /4/अ,28/4/ब,32/2,34 च्या पूर्व पश्चिम सिमेवरून दोन्ही बाजूने 6-6 फुट असा 12 फुट रुंद रस्त्याचा हक्क देणेत आला असून आदेशानुसार स.नं./गट नं. .(28,32,34 व 35)पैकी 28 /4/अ,28/4/ब,32/2,,34 इतर अधिकारात रस्ता-वहीवाट ची नोंद घेण्यात आली असे. तसेच यापूर्वी फेरफार क्र.6499 ने नोंद घेण्यात आली होती.नजर चुकीने गट नं.32/3 वरती रस्ता वहिवाटीचा अमल झालेला होता.तो कमी केला असे.उर्वरित गट नं.28/4/अ व 34 वरती फेरफार क्र.6499 ने अमल झालेला आहे.तो कायम करण्यात येत आहे. सदरची नोंद मंडळअधिकारी जुन्नर यांचे समक्ष जाऊन पंचनामा करून 32 चे हिस्सा नं.32/2 योग्य गटात रस्त्याची नोंद करण्यात यावी त्यानुसार नोंद घेण्यात आली.आदेश दप्तरी दाखल असे.