Ferfar #960 · हापुसबाग
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/16
- Talathi
- ज्योती जयसिंग गायकवाड
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : येस बँक लि. शाखा वारूळवाडी ता. जुन्नर जि. पुणे
गहाणखत लिहुन देणार : निलेश कोंडाजी भास्कर रा. हापुसबाग यांनी दुय्यम निबंधक जुन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 7352-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3130000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 22/16 क्षेत्र 0.1600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलेश कोंडाजी भास्कर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3130000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
जयश्री निलेश भास्कर (सहकर्जदार) (खाता क्रमांक :- 429) ,