Ferfar #15202 · शिरोली बुद्रुक
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-23
- Objection until
- 2026-10-10
- Certified
- —
- Gat / Survey
- 172/3/ड
- Talathi
- अमोल बंडु मारग
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/09/2026
लिहुन देणार:-
दीपक प्रभाकर डेरे रा. शिरोली बुद्रुक(खाता क्रमांक3999) यांचे गट/सर्व्हे क्रमांक172/3/ड, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
संदीप शिवाजी फोडसे , (खाता क्रमांक :-4018)गट/सर्व्हे क्रमांक 172/3/ड लागवडीयोग्य क्षेत्र 0.3300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी
मौजे शिरोली बुद्रूक, ता. जुन्नर, जि. पुणे येथील गटू नंबर 172/3/ड यांसी क्षेत्र 00 हे. 66 आर + पो.ख.00 हे. 08 आर, आकार 00रू.89 पैसे यापैकी खाते नंबर 3999 वरील एकुण क्षेत्र 00 हे. 33 आर + पो.ख.00 हे. 04 आर, आकार 00 रू. 44 पैसे हे लिहून देणार यांचे कायदेशीर मालकी ताबे वहिवाटीचे दक्षिणेकडील संपुर्ण रूंदीचे स्वतंत्र वहिवाटीचे संपुर्ण क्षेत्र लिहून घेणारे यांना सदर खरेदीखत दस्ताने विक्री करत आहेत. तसेच सदर मिळकतीस अन्य विहीरीमधून पाणी घेण्याचे हक्क तसेच इलेक्ट्रिक कनेक्शन, इलेक्ट्रिक मोटार व पाईप लाईनचे हक्क व अधिकारासह येणेप्रमाणे मिळकत हा या खरेदीखत दस्ताचा विषय आहे.
यांना दुय्यम निंबधक नारायणगाव जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8188 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 521000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.