सातबारा Watch

← शिरोली बुद्रुक

Ferfar #15227 · शिरोली बुद्रुक

जुन्नर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
165/2/ब
Talathi
अमोल बंडु मारग
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहुन घेणार : शिरोली बुद्रुक कृषक सेवा सहकारी संस्था मर्या, शिरोली बुद्रुक लिहुन देणार : निलेश बाळु भोर रा. शिरोली बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 165/2/ब क्षेत्र 0.2300 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.