सातबारा Watch

← धालेवाडी तर्फे हवेली

Ferfar #2373 · धालेवाडी तर्फे हवेली

जुन्नर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
180/2
Talathi
अक्षय अविनाश डाके
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : आर्वी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड आर्वी, आर्वी,ता.जुन्नर जिल्हा पुणे लिहुन देणार : रविंद्र विष्णु सरवदे रा. धालेवाडी तर्फे हवेली यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 180/2 क्षेत्र 4.0000 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.