Ferfar #1309 · कुरण
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 370
- Talathi
- अक्षय अविनाश डाके
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026
लिहुन घेणार : जनसेवा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, Kuran
लिहुन देणार : सखाराम बाबुराव भोर रा. कुरण यांनी दिनांक 03/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 130590.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 370 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत वसूली अधिकारी द्वारा जनसेवा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित कुरण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ९(३) 2026 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 130590.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.