सातबारा Watch

← कुरण

Ferfar #1310 · कुरण

जुन्नर, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
330
Talathi
अक्षय अविनाश डाके
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026 लिहुन घेणार : जनसेवा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, कुरण लिहुन देणार : गणेश किसन माकरे   रा. कुरण यांनी दिनांक 03/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 130590.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 330 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत वसूली अधिकारी द्वारा जनसेवा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित कुरण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ८(३)२०२६ दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 130590.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.