Ferfar #2412 · धामणखेल
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 354
- Talathi
- सुदर्शन अरुण बनसोडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 19-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07-10-2026
लिहुन घेणार : धामणखेल विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी लि., मु. पो.धामणखेल तालुका जुन्नर जिल्हा पुणे
लिहुन देणार : अनिता चैतन्यकुमार जाधव रा. धामणखेल यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 354 क्षेत्र 1.6900 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.