सातबारा Watch

← धामणखेल

Ferfar #2416 · धामणखेल

जुन्नर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
361, 375, 482
Talathi
सुदर्शन अरुण बनसोडे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07-10-2026 लिहुन घेणार : धामणखेल विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी लि., मु. पो.धामणखेल तालुका जुन्नर जिल्हा पुणे लिहुन देणार : भिमाबाई तुकाराम जाधव रा. धामणखेल यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 361,375,482 क्षेत्र 2.8100 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.