सातबारा Watch

← धामणखेल

Ferfar #2423 · धामणखेल

जुन्नर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
539
Talathi
सुदर्शन अरुण बनसोडे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : धामणखेल विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी लि., मु. पो.धामणखेल तालुका जुन्नर जिल्हा पुणे लिहुन देणार : दिनेश गणपत रघतवान रा. धामणखेल यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 539 क्षेत्र 2.0300 वर रक्कम रुपये 150000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.