Ferfar #2345 · बस्ती
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : सावरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली., मु.पो.सावरगाव ता.जुन्नर जी.पुणे
लिहुन देणार : नंदा दिनकर गोरडे रा. बस्ती यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 138,320 क्षेत्र 2.0400 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.