सातबारा Watch

← बस्ती

Ferfar #2348 · बस्ती

जुन्नर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
249, 292/1
Talathi
ज्योती धावजी भालचिम
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : वडगाव सहानी विविध कार्यकारी सेवा सह .सोसा .ली ता.जुन्नर.जी.पुणे, मु.पो.वडगाव .सहानी ता .जुन्नर . ( पुणे ) लिहुन देणार : मारुती दगडू शिंदे रा. बस्ती यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 249,292/1 क्षेत्र 0.9600 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.