सातबारा Watch

← पिंपळगाव तर्फे नारायणगाव

Ferfar #4866 · पिंपळगाव तर्फे नारायणगाव

जुन्नर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
557
Talathi
आदित्य सुहास टण्णू
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीकृष्णा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पिंपळगाव तर्फे नारायणगाव रा. नारायणगाव ता.जुन्नर जि.पुणे. गहाणखत लिहुन देणार : राजाराम देवराम वऱ्हाडी रा. पिंपळगाव तर्फे नारायणगाव यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9554-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 557 क्षेत्र 0.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजाराम देवराम वऱ्हाडी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.