Ferfar #4867 · पिंपळगाव तर्फे नारायणगाव
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1167
- Talathi
- आदित्य सुहास टण्णू
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 27-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 27-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 27-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 27-10-2026
लिहुन देणार:-
पापामिया अब्दुल मोमीन यांचे गट/सर्व्हे क्रमांक1167 खाता क्रमांक 11 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे 0.1650हे आर पो.ख. 0.0050हे आर क्षेत्र हे त्यांनी सदर क्षेत्रासाठी गट नं. ११६९ मधील नदीवरील इले. मोटार लिफ्ट पाणी यामध्ये आठवड्यातून १ दिवस पाणी घेण्याचा विनोद पोपट ढवळे यांचा हक्का सह
लिहुन घेणार :
विनोद पोपट ढवळे , (खाता क्रमांक :-1724)संमती देणारे खातेदार : गुलाब पापामिया मोमीन ,चांद पापामिया मोमीन ,रशिदा सलीम मोमीन ,रुक्साना युसुफ मोमीन ,सलीम इस्माइल मोमीन ,शकील इस्माईल मोमीन , यांना दुय्यम निंबधक नारायणगाव जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 9563 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.