Ferfar #2958 · आर्वी
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 521
- Talathi
- हरिदास ज्ञानबा सातपुते
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : संचार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. आर्वी
गहाणखत लिहुन देणार : कुसुम बबन गावडे रा. आर्वी यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9727-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 521 क्षेत्र 0.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कुसुम बबन गावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मोहन बबन गावडे (खाता क्रमांक :- ) ,