Ferfar #2961 · आर्वी
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : आर्वी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, आर्वी , ता.जुन्नर , जि.पुणे
लिहुन देणार : ज्ञानेश्वर मुरलीधर मुळे रा. आर्वी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1095,1097,1101,18,19,26,448,726,738,765 क्षेत्र 2.9600 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.