Ferfar #2962 · आर्वी
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : आर्वी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड आर्वी, आर्वी,ता.जुन्नर जिल्हा पुणे
लिहुन देणार : रविंद्र विष्णू सरवदे रा. आर्वी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 423,505 क्षेत्र 0.3400 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.