Ferfar #2963 · आर्वी
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 600
- Talathi
- हरिदास ज्ञानबा सातपुते
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : आर्वी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड आर्वी, आर्वी,ता.जुन्नर जिल्हा पुणे
लिहुन देणार : रविन्द्र विष्णु सरवदे रा. आर्वी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 600 क्षेत्र 1.1500 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.