सातबारा Watch

← आर्वी

Ferfar #2965 · आर्वी

जुन्नर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
84
Talathi
हरिदास ज्ञानबा सातपुते
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026 खातेदार: नामदेव गोविंद डोंगरे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर संचार ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्था आर्वी यांचेकडून दिनांक 03-10-2000 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जा. क्रमांक 875/2026-27 दिनांक 22/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.