सातबारा Watch

← गुंजाळवाडी आर्वी

Ferfar #5452 · गुंजाळवाडी आर्वी

जुन्नर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-08-31
Objection until
2026-09-15
Certified
—
Gat / Survey
654, 847, 871, 893
Talathi
हरिदास ज्ञानबा सातपुते
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 31/08/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड नारायणगाव गहाणखत लिहुन देणार : नितीन भास्कर वायकर रा. गुंजाळवाडी आर्वी यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7845-2026 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 654, 847, 871, 893 क्षेत्र 0.2400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन भास्कर वायकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.