Ferfar #5486 · गुंजाळवाडी आर्वी
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1217
- Talathi
- हरिदास ज्ञानबा सातपुते
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 29-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026
खातेदार: रवींद्र विठ्ठल तोडकर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर जय हिंद नागरी सहकारी पतसंस्था यांचेकडून दिनांक 02-08-2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जा. क्रमांक १०६/२०२६ -२७ दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.