सातबारा Watch

← गुंजाळवाडी आर्वी

Ferfar #5487 · गुंजाळवाडी आर्वी

जुन्नर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
1217
Talathi
हरिदास ज्ञानबा सातपुते
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026 खातेदार: प्रमोद विठ्ठल तोडकर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर जय हिंद नागरी सहकारी पतसंस्था यांचेकडून दिनांक 02-08-2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जा. क्रमांक १०७/२०२६-२७ दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.