Ferfar #5489 · गुंजाळवाडी आर्वी
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1411
- Talathi
- हरिदास ज्ञानबा सातपुते
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : अपर जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : आर टी एस अपील क्र.244/2020
आदेश दिनांक : 12/12/2023
मा.अप्पर जिल्हाधिकारी सो.पुणे यांचे आदेश क्र. आरटीएस अपील क्र.244/2020 दिनांक 12/12/2023 नुसार मा.सहाय्यक जिल्हाधिकारी जुन्नर - आंबेगाव उपविभाग ,मंचर ( पुणे ) यांचेकडील आर.टी.एस.अपील क्र.407/2018 यामध्ये दिनांक 05/03/2020 रोजी पारित केलेला निर्णय व आदेश रद्द करण्याबाबत व फेरफार क्र.3215 दिनांक - 26/07/2017 रद्द करणेबाबत आदेशानुसार नोंद घेतली असे .