Ferfar #5043 · सावरगाव
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09-10-2026
लिहुन घेणार : श्री मुक्तादेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, सावरगाव
लिहुन देणार : वसंत बापु खरात रा. सावरगाव यांनी दिनांक 23/11/2022 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 27,39,66 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वसंत बापु खरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १०७(१०)/२०२६ दिनांक 23/11/2022 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.