Ferfar #5044 · सावरगाव
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 78
- Talathi
- आकाश मारुती हिंगे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09-10-2026
लिहुन घेणार : श्री मुक्तादेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, सावरगाव
लिहुन देणार : तुळशीराम विष्णू खरात रा. सावरगाव यांनी दिनांक 23/11/2022 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 78 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुळशीराम विष्णू खरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १०७(१०)/2026 दिनांक 23/11/2022 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.