Ferfar #5066 · सावरगाव
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 354/7
- Talathi
- आकाश मारुती हिंगे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17-10-2026
लिहुन घेणार : सावरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली, मु.पो.सावरगाव ता.जुन्नर जी.पुणे
लिहुन देणार : ज्ञानेश्वर दत्तात्रय पाबळे रा. सावरगाव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 354/7 क्षेत्र 0.6500 वर रक्कम रुपये 800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.