सातबारा Watch

← सावरगाव

Ferfar #5069 · सावरगाव

जुन्नर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
156, 358
Talathi
आकाश मारुती हिंगे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026 लिहुन घेणार : सावरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली., मु.पो.सावरगाव ता.जुन्नर जी.पुणे लिहुन देणार : स्वप्नील अनिल हिंगे रा. सावरगाव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 156,358 क्षेत्र 4.4400 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.