सातबारा Watch

← वडज

Ferfar #10757 · वडज

जुन्नर, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
182
Talathi
सुनिल प्रभाकर राणे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार:- सुगंधाबाई बाळकृष्ण वावरे तर्फे कुलमुखत्यार दत्तात्रय बाळकृष्ण वावरे यांनी (खाता क्रमांक :- 480)" गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 182 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी आकार 2.12 या जमिनी पैकी लिहून देणार यांच्या हिस्याची संपूर्ण जमिन लागवडीयोग्य क्षेत्र 0.1975 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आकार 0.52 पैसे हे त्यांनी लिहुन घेणार:- विश्वनाथ दत्तात्रय वावरे (खाता क्रमांक :- 1558) गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 182 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी आकार 2.12 या जमिनी पैकी लिहून देणार यांच्या हिस्याची संपूर्ण जमिन लागवडीयोग्य क्षेत्र 0.1975 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आकार 0.52 पैसे हे यांना सह दुय्यम निबंधक9 आंबेगाव यांचे कडील खरेदी दस्ति क्र ABN8266/2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कसम रूपये 250000.00 घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. अर्ज व खरेदी दस्तावरून नोंद अर्ज व खरेदी दस्ताची झेरोक्स फायलीस दाखल असे.