सातबारा Watch

← पारूंडे

Ferfar #3329 · पारूंडे

जुन्नर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
541, 557
Talathi
आदित्य सुहास टण्णू
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री ब्रम्हनाथ सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा पारुंडे ता.जुन्नर जि.पुणे तर्फे निवृत्ती नामदेव जाधव गहाणखत लिहुन देणार : मुरलीधर रामचंद्र पवार रा. पारूंडे यांनी दुय्यम निबंधक जुन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 7231-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 541, 557 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मुरलीधर रामचंद्र पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : आदित्य मुरलीधर पवार (कर्जदार) (खाता क्रमांक :- 154) ,