Ferfar #3330 · पारूंडे
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : गिरीजात्मक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.येणेरे ता.जुन्नर जि.पुणे.
गहाणखत लिहुन देणार : वसंत बाबुराव पवार रा. पारूंडे यांनी दुय्यम निबंधक जुन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 7257-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34, 46/1 क्षेत्र 0.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वसंत बाबुराव पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
गणेश वसंत पवार (कर्जदार) (खाता क्रमांक :- ) ,