Ferfar #3128 · चिंचोली
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- ए.कु.मॅ नोंद कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35
- Talathi
- सुनिल प्रभाकर राणे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 35, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 2701 दि. 01/09/1965 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे पुढील प्रमाणे भाऊसाहेब मारुती काशिद, नारायण मारुती काशिद, हरिभाऊ मारुती काशिद, यमुनाबाई पंढरीनाथ निघोट, दगडुबाई भिकाजी वाबळे, सत्यभामा मारुती काशिद, अनुसयाबाई मारुती काशिद,हि नावे ७/१२ सदरी दाखल केली असे. अर्ज व फेरफार फायलीस दाखल असे.