Ferfar #7470 · ओझर
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 06/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026
लिहुन घेणार : हिवरे बु विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली हिवरे बु, मु पो हिवरे बु ता जुन्नर जी पुणे
लिहुन देणार : नलिनी अनिल मांडे रा. ओझर यांनी दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/4क,45/4ब,46/1अ,46/1क एकूण क्षेत्र 1.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नलिनी अनिल मांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 451 दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.