Ferfar #7472 · ओझर
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/1
- Talathi
- योगेश सुरेश काळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे रोशन विजय फोडसे
गहाणखत लिहुन देणार : संतोष दगडू मांडे ,सरस्वती दगडू मांडे ,स्वप्नील दगडू मांडे रा. ओझर यांनी दुय्यम निबंधक जुन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 7211-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44/1 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष दगडू मांडे ,सरस्वती दगडू मांडे ,स्वप्नील दगडू मांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
तृप्ती प्रदिप मुळे- मान्यता देणार (खाता क्रमांक :- 71) ,
आरती महेश फडतरे- मान्यता देणार (खाता क्रमांक :- ) ,
सुनिता दौलत नायकोडी- मान्यता देणार (खाता क्रमांक :- ) ,
क्रांती गणेश ढोमसे- मान्यता देणार (खाता क्रमांक :- ) ,
वनिता रतन काळभोर- मान्यता देणार (खाता क्रमांक :- ) ,
नयना विजय आदक- मान्यता देणार (खाता क्रमांक :- ) ,